आरोग्यम् धनसंपदा

आपण सर्वांना हे वाक्य माहितीच असेल "आरोग्यम् धनसंपदा"
म्हणजे आपल आरोग्याचं आपली खऱ्या अर्थाने धन दौलत आहे.
म्हणूनच आयुर्वेदात अशे असंख्य आणि मौल्यवान  सूत्र आहेत की जे आपल आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी लाख मोलाची कामगिरी बजावतात.